Friday, May 17, 2024

जिल्ह्यात 24 तासांत ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

जिल्ह्यात 24 तासांत ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर
नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 70 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 13 बाधितांची भर पडली आहे.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे
संगमनेर -16

अकोले-1

राहुरी – 0

श्रीरामपूर-5

नगर शहर मनपा -13

पारनेर -5

नगर ग्रामीण -23

पाथर्डी -1

नेवासा -1

कर्जत -0

राहाता -12

श्रीगोंदा -5

कोपरगाव -15

शेवगाव -3

जामखेड -1

भिंगार छावणी मंडळ -0

इतर जिल्हा -1

मिलिटरी हॉस्पिटल -0

इतर राज्य -1

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles