Saturday, May 18, 2024

रुद्र प्रतिष्ठान व अहमदनगर पोस्टल विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित आधार कार्ड कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रुद्र प्रतिष्ठान व अहमदनगर पोस्टल विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित आधार कार्ड कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दि.२३ रोजी बुऱ्हाणनगर येथे रुद्र प्रतिष्ठान व अहमदनगर पोस्ट विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या कॅम्पमध्ये 205 बालकांचे आधार कार्ड काढण्यात आली नागरिकांनी या घेण्यात आलेल्या कॅम्पबद्दल समाधान व्यक्त केले याचे उद्घाटन पोस्ट मास्तर जनरल(PMG) पुणे विभागाच्या मधुमिता दास यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळेस रुद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री,निखिल शिंदे, एस रामकृष्ण (वरिष्ठ अधीक्षक डाकघर), सतीश सोनवणे (सहाय्यक अधीक्षक डाकघर), हदगल साहेब, नागपुरे साहेब, सुशांत छत्तीसे, आकाश भारस्कर, चौगुले साहेब, चोरमले साहेब, शैलेश राहिंज युवराज राऊत ,तानाजी शिंदे राजमोहम्मद शेख, वसंत जाधव, ओमकार वाघुले, रवींद्र उमाप व रुद्र प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होत

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles