Saturday, May 25, 2024

हे राम…. अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे व्हायरल….नेटकरी म्हणतात..

रामनवमी निमित्ताने अमृता फडणवीस यांचं एक गाणं प्रदर्शित झालं. ‘हे राम’ असं या गाण्याचं नावं आहे. या गाण्यासाठी अमृता यांना साथ प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी दिली आहे. अमृता फडणवीस यांनी काल या गाण्यातील काही भाग सोशल मीडियावर शेअर करून आपल्या चाहत्यांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. पण या गाण्यातील अमृता फडणवीसांना आवाज ऐकून त्यांना ट्रोल करण्यात आलं आहे. “मामींना ऑस्कर देण्यात यावा”, “नका ना मामी”, “हे राम, वाचवं आमचे कान”, अशा अनेक नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया अमृता फडणवीसांच्या पोस्टवर उमटल्या आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles