Wednesday, June 25, 2025

अमित शाह यांच्याकडे स्वत:ची कार नाही, व्यवसाय शेती, 15.77 लाख कर्ज

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्याचे प्रतिज्ञापत्र चर्चेत आले आहे. अमित शहा यांनी त्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, त्यांच्याकडे स्वतःची गाडी नाही. व्यवसाय म्हणून ते शेती करतात आणि सामाजिक कार्यकर्तेही आहेत. त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये खासदारांचा पगार, घर-जमीन भाड्याचे उत्पन्न, शेतीचे उत्पन्न आणि शेअर लाभांश आहे. त्यांच्यावर 3 गुन्हे दाखल असल्याचीही नोंद आहे.

अमित शाह यांच्याकडे अजूनही स्वतःची कार नाही.
अमित शाह यांची जंगम मालमत्ता ₹20 कोटी तर स्थावर मालमत्ता ₹16 कोटी आहे.
अमित शहा यांच्यावर ₹ 15.77 लाख कर्ज आहे
अमित शहा यांच्याकडे फक्त ₹24,164 रोख आहेत.
₹ 72 लाख किमतीचे दागिने आहेत, त्यापैकी केवळ ₹ 8.76 लाख त्यांनी खरेदी केले आहेत.
अमित शाह त्यांच्या पत्नीकडे 1.10 कोटी रुपयांचे दागिने आहेत, ज्यात 1620 ग्रॅम सोने आणि 63 कॅरेट हिरे आहेत.
अमित शाह यांचे 2022-23 या वर्षात वार्षिक उत्पन्न ₹ 75.09 लाख आहे.
अमित शाह यांच्या पत्नीचे वार्षिक उत्पन्न ₹39.54 लाख आहे.
अमित शाह यांनी आपला व्यवसाय शेती आणि सामाजिक कार्यकर्ता असल्याचे सांगितले आहे.
अमित शाह यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये खासदाराचा पगार, घर-जमीन भाड्याने मिळणारे उत्पन्न, शेतीचे उत्पन्न आणि शेअर लाभांश उत्पन्न यांचा समावेश होतो.
अमित शाह यांच्या पत्नीची जंगम मालमत्ता ₹ 22.46 कोटी, स्थावर मालमत्ता ₹ 9 कोटी, तिच्यावर 26.32 लाखांचे कर्ज देखील आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles