Thursday, May 2, 2024

यंदाच्या निवडणुकीतील ग्लॅमरस महिला निवडणूक अधिकारी, फोटो तुफान व्हायरल

2019 च्या लोकसभा निवडणुकीत लखनऊच्या पोलिंग एजंट रीना द्विवेदी यांचे पिवळ्या साडीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता या निवडणुकीतही एका महिला मतदान अधिकाऱ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत सहारनपूरमध्ये पहिल्या टप्प्यात शुक्रवारी मतदान होत आहे. यादरम्यान सेलिब्रेटीसारख्या दिसणाऱ्या महिलेचा फोटो व्हायरल झाला. जी मतदान अधिकारी आहे. इशा अरोरा असं या मतदान अधिकाऱ्याचं नाव असून ती स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कार्यरत आहे. सहारनपूरपासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या कैराना लोकसभा मतदारसंघातील गंगोह, सहारनपूर विधानसभा मतदारसंघात मतदान अधिकारी म्हणून त्या कर्तव्य बजावत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles